ग्रामीण विकास कर्ज - मालमत्तेवर कर्ज

तुमच्या सर्व गरजांसाठी तुमच्या मालमत्तेच्या किमतीचा वापर करा!

आमच्याशी संपर्क साधण्यासाठी कृपया खालील फॉर्म भरा!

अस्वीकरण: माझे नाव व मोबाईल क्रमांक सबमिट करून, मी माझी वैयक्तिकमाहिती क्रेडिटऍक्सेस ग्रामीण लिमिटेड या संस्थेला स्वेच्छेने देत आहे, याची पुष्टी करतो/करते, कंपनी किंवा तिचे अधिकृत प्रतिनिधी मला त्यांच्या उत्पादने, सेवा, ऑफर किंवा अद्ययावत माहितीसाठी फोन कॉल, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप संदेश किंवा ईमेलद्वारे संपर्क करतील यासाठी मी माझी संमती देत आहे. मी कधीही +91 96069 43246 या क्रमांकावर “STOP” हा मेसेज पाठवूनही संमती मागे घेऊ शकतो/शकते किंवा या संवादातून बाहेर पडू शकतो/शकते. येथे दिलेली संमती ही DNC/NDNC नोंदणीपेक्षा प्रभावी राहील.

तुमच्या स्वप्नांना निधी पुरवणे — व्यवसायाच्या वाढीपासून ते कौटुंबिक महत्त्वाच्या टप्प्यांपर्यंत

तुमच्या सर्व गरजांसाठी निधी मिळवण्यासाठी तुमच्या स्वतःच्या निवासी किंवा व्यावसायिक मालमत्तेचा वापर करा.

एक कर्ज, अनेक शक्यता, याचा वापर यासाठी करा:

  • गुरेढोरे खरेदी करणे, किराणा दुकानामधील मालाचा साठा वाढविण्यासाठी आणि बरेच काही
  • व्यवसाय विस्तार आणि वाढ
  • विवाह, मुलांचे शिक्षण इत्यादींसारखे महत्त्वाचे वैयक्तिक टप्पे.

ग्रामीण विकास कर्ज का निवडावे?

  • कर्जाची रक्कम: ₹२० लाखांपर्यंत
  • लवचिक कालावधी: १५ वर्षांपर्यंत
  • स्पर्धात्मक व्याजदर
  • सोपी कागदपत्रे आणि जलद प्रक्रिया
  • तुमच्या बँक खात्यात थेट वितरण