ग्रामीण गृह कर्ज

तुमचे स्वप्नातील घर आता प्रत्यक्षात येऊ शकते!

आमच्याशी संपर्क साधण्यासाठी कृपया खालील फॉर्म भरा!

अस्वीकरण: माझे नाव व मोबाईल क्रमांक सबमिट करून, मी माझी वैयक्तिकमाहिती क्रेडिटऍक्सेस ग्रामीण लिमिटेड या संस्थेला स्वेच्छेने देत आहे, याची पुष्टी करतो/करते, कंपनी किंवा तिचे अधिकृत प्रतिनिधी मला त्यांच्या उत्पादने, सेवा, ऑफर किंवा अद्ययावत माहितीसाठी फोन कॉल, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप संदेश किंवा ईमेलद्वारे संपर्क करतील यासाठी मी माझी संमती देत आहे. मी कधीही +91 96069 43246 या क्रमांकावर “STOP” हा मेसेज पाठवूनही संमती मागे घेऊ शकतो/शकते किंवा या संवादातून बाहेर पडू शकतो/शकते. येथे दिलेली संमती ही DNC/NDNC नोंदणीपेक्षा प्रभावी राहील.

तुमचे स्वप्न प्रत्यक्षात आणा

तुमचे घर बांधण्यासाठी, नूतनीकरण करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी आमचे गृह कर्ज घ्या.

आमचे कर्ज यासाठी वापरले जाऊ शकते:

  • घर बांधणी – नवीन घर बांधणे किंवा विद्यमान घरात नवीन मजले जोडणे
  • घर सुधारणा – विद्यमान घरात विस्तार, नूतनीकरण आणि दुरुस्ती
  • घर खरेदी - तयार घर खरेदी करणे

ग्रामीण गृह कर्ज का निवडावे?

  • कर्जाची रक्कम: ₹२४ लाखांपर्यंत
  • लवचिक कालावधी: २० वर्षांपर्यंत
  • स्पर्धात्मक व्याजदर
  • सोपी कागदपत्रे आणि जलद प्रक्रिया
  • तुमच्या बँक खात्यात थेट वितरण